माझ्याप्रमाणेच शिक्षक करेक्ट कार्यक्रम करतील : एकनाथ शिंदे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिक्षक हे आईवडिलांनंतर मुलांवर संस्कार करण्याचे काम करतात. मार्गदर्शनाचेदेखील ते काम करत असतात. त्यामुळे शिक्षक करेक्ट कार्यक्रम करत असतात. तसाच करेक्ट कार्यक्रम मी दोन वर्षांपूर्वी केला होता. यंदाच्या निवडणुकीतदेखील ते तसाच कार्यक्रम करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी शिक्षण संस्थांच्या बैठकीत केला. आपल्याला … Read more