मजेशीर मराठी जोक्स | Jokes in marathi

Jokes in marathi : मित्रांनो विनोद वाचायला सर्वानाच आवडतात. यामुळे प्रत्येकाला एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण काही मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi) जाणून घेणार आहोत. आशा करतो हे विनोद तुम्हाला नक्कीच आवडतील.

मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi)

मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi)

1) कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले , का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस? ….

काय नाय,

आमच्या सिनिअर नी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं!

कस्टमर इम्म्प्रेस होतंय….

😆😄😄😄🤣

2)

तो : मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.

ती : msg नको करुस मग..
😝🥶😱🤪😱🤪😂😝😂😝😂😝😂😂

3)

बर्‍याच वर्षापूर्वी ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढ काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल ,आणि मग तू याला पाठवं, त्याला पाठवं करीत वाटत सुटशील,,जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल.तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही.
हे भविष्य ऐकून मला आनंद झाला…..

अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी वाॅट्स अप बद्दल बोलत होता.
🥱🤪😝😭😭😷🤦‍♂️🤦‍♂️

4)

जज्ज साहेब : मी तुला कुठे तरी बगितल्यासारखं वाटतय…
.
.
आरोपी : साहेब मी आधी तमाशाच्या फडात ढोलकी वाजवायचो..
.
.
.
सगळी कडे शांतता….
😂😂😂😂

5)

😂

जास्त समजदार
असणेपण काही उपयोगाच नाही

थोडं येडं असणं पण
गरजेचं आहे नाहीतर
घरातले खुप काम करून घेतात…
😝😄🤪😜🙄😜🙄😜😱😜😱😜

6)

प्रश्न : अचानक तुमच्या घरी देव येऊन उभा ठाकला तर तुम्ही काय कराल?????

उत्तर : सर्वांत आधी तर ह्याची खात्री पटवून घेईन की देव माझ्या घरी आला आहे 🚶 की मीच देवाच्या दारी 👆 जाऊन पोचलोय.

😁😁😁😁😁😁😁

7)

सातवीच्या वर्गात इंग्रजीचा तास नुकताच संपला होता. गुरुजींनी knowledge मध्ये k चा उच्चार होत नाही, wrong मध्ये w चा तसेच psychology मध्ये p चा उच्चार होत नाही , ते सायलेंट असतात असं शिकवलं.

नंतर इतिहासाच्या तासात सरांनी पुण्याची माहिती/महती सांगितली. शेवटी गुरुजींनी एका विद्यार्थ्याला प्रश्न केला
सांग बरे, पुणे तिथे काय उणे असे का म्हणतात?

एक चुणचुणीत मुलगा म्हणाला..

कारण Pune मधला P सायलेंट आहे…!!
👍🏻👍🏻😝

😂😂🤣🤣

8)

मुलगा दिसण्याने नाही तर मनाने
चांगला असायला पाहिजे

असं बोलणार्या मुली DP मध्ये तूच
आहे का बोलतात
🤪😝🙄😝🙄😝🙄😝

9)

बेटी बचाओ, बेटी पढाओ….अन
तेवढी गाडी नीट शिकावो..

left इंडिकेटर देऊन right ला जात्यात
राव…
😨🙄😱🤪😱🤪😝🤪😝

10)

अगं..डॉक्टरने
मला हेअर
ट्रांसप्लांटचा खर्च
२ लाख रुपये
सांगितला आहे.

त्यापेक्षा मला २ लाखांचा
सोन्याचा हार घेऊन द्या.
मी राहीन टकल्या
माणसासोबत.

😝🤥🥶🙄🤪😝🤪😝😱

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi) जाणून घेतले. तुम्हाला हे जोक्स नक्कीच आवडले असतील. जर तुमच्याकडे सुद्धा असेच काही विनोद असतील तर आम्हाला नक्की शेअर करा.

Team, Pradnyan.com

Leave a Comment