स्वप्नाविषयी काही रोचक तथ्य | Facts about dream in Marathi

मित्रांनो झोपताना स्वप्न पाहणे आपल्या जीवनातील एक रहस्यमय आणि रोमांचक अनुभव आहे. म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आपण स्वप्नाविषयी काही रोचक तथ्य (Facts about dream in Marathi) जाणून घेणार आहोत. 

Facts about dream in Marathi

स्वप्नाविषयी काही रोचक तथ्य (Facts about dream in Marathi):

1) जर आपण स्वप्नांमध्ये एखाद्या व्यक्तीला वारंवार पाहत असेल तर त्याचा अर्थ हा आहे की आपण त्या व्यक्तीची आठवण काढत आहे. 

2) रात्रीच्यावेळी पाहिलेली स्वप्न जवळ जवळ उठल्यानंतर पाच मिनिटाच्या आत विसरते. आणि नंतर दहा मिनिटाच्या आत आपण 90 टक्के स्वप्न विसरतो. 

3) एका अभ्यासानुसार एक माणूस आपल्या जीवनामध्ये जवळजवळ सहा वर्ष स्वप्न पाहण्या मध्ये घालवतो. 

4) एक माणूस एका रात्रीमध्ये जवळजवळ चार ते सहा स्वप्ने पाहतो. 

5) जर कोणी व्यक्ती कमी झोपत असेल तर त्याला स्वप्न पडण्याचे चान्सेस कमी असतात. 

6) अनेक लोकांना अशी स्वप्ने पडतात जे ते उठल्यानंतर त्यांना ते स्वप्न खरे होते की खोटे होते हे समजत नाही. 

7) एका अभ्यासानुसार तीन ते चार वर्षाच्या लहान मुलांना स्वप्ने पडत नाहीत. 

8) जो व्यक्ती झोपेत असताना घोरतो तो व्यक्ती त्या वेळी स्वप्न पाहू शकत नाही. 

9) जेव्हा आपण स्वप्न पाहतो त्यावेळी आपल्यालाच माहीत नसते की आपल्या स्वप्नांची सुरुवात कुठून झाली होती. 

10) जे लोक जन्माने अंध असतात त्यांना स्वप्न सुद्धा अंधच दिसतात. म्हणजे त्यांना कोणताही फोटो दिसत नाही. त्यांना फक्त आवाज, वास आणि भावना संबंधित स्वप्ने पडतात. 

11) एका अभ्यासानुसार स्वप्नांमध्ये आपण काहीही वाचून किंवा लिहू शकत नाही. घड्याळा मध्ये वेळ सुद्धा पाहू शकत नाही. 

12) जास्तकरून जी स्वप्ने असतात ती चिंताजनक आणि तणावग्रस्त असतात. म्हणजेच सकारात्मक स्वप्नांपेक्षा जास्त नकारात्मक भावना आपल्या स्वप्नांमध्ये जास्त येतात. 

 13) एका अभ्यासानुसार सकाळच्या वेळी पाहिलेली स्वप्ने सत्य असतात. परंतु असं खूप कमी वेळा होतं की ते सत्य साबित होवो. 

14) असं मानलं जातं की हे पूर्ण जग एक स्वप्न आहे आणि वास्तविकता मध्ये काही वेगळेच आहे. हे आपल्या जुन्या वेदांमध्ये लिहिलं आहे. 

15) आपण जोक स्वप्नामध्ये फक्त तेच चेहरे पाहतो ज्यांना आपण पूर्वीपासून ओळखतो. कारण आपला मेंदू स्वतःहून चेहरे बनवत नाही. 

16) प्राणी सुद्धा झोपेमध्ये स्वप्न पाहू शकतात. 

17) तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की पुरुष आणि महिला दोघेही वेगवेगळ्या प्रकारे स्वप्न पाहू शकतात. 

18) तुम्हाला माहित आहे का खूप सार्‍या गोष्टींचा शोध आणि त्यांच्या आयडिया स्वप्नांमध्ये आल्या होत्या. जसं की सेविग मशीन, डीएनए मशीन इत्यादी. 

19) स्वप्नांवर आधारित पहिली पुस्तक मिस्त्र या देशामध्ये लिहिले गेले होते. 

20) एका अभ्यासानुसार अनेक लोकांचे स्वप्न हेच असतं की ते आपल्या पती किंवा पत्नीला धोका देत असतात. 

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण स्वप्नाविषयी काही रोचक तथ्य (Facts about dream in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

Leave a Comment