जीवनाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य | Intresting facts about life in Marathi

मित्रांनो आपल्या आसपास दररोज होणाऱ्या हजारो नवनवीन घटनांवर आपण लक्ष देत नाही. जर आपण याकडे लक्ष दिले तर आपल्याला समजेल की आपल्या जीवनाबद्दल आपण जितका विचार करू तितकं ते आश्चर्यकारक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जीवनाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about life in Marathi) या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

जीवनाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about life in Marathi):

1) आपण आपल्या जीवनातील जवळजवळ पंचवीस वर्षे झोपल्या मध्ये घालवतो. 

2) एक सिगरेट पिण्याने एका व्यक्तीचं वय जवळजवळ अकरा मिनिटांनी कमी होतं. 

3) एक माणूस आपल्या जीवनामध्ये जवळजवळ दहा लाख वेळा जांभई देतो. 

4) जर एखादा माणूस सात तासापेक्षा कमी झोपत असेल तर त्याचे जीवन जगण्याचे वय कमी होऊ लागते. 

5) या जगातील प्रत्येक व्यक्ती जर आपले हात चांगल्या प्रकारे होऊ लागला तर जवळजवळ दहा लाख लोकांचे जीव यामुळे वाचतील. 

6) प्रत्येक माणूस आपल्या जीवनातील तीन महिने शौचालयात घालवतो. 

7) या जगामध्ये जास्तकरून मुलांचा जन्म ऑगस्ट महिन्यामध्ये होतो. 

8) प्रत्येक माणूस आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये पाच ते सहा लाख वेळा हसतो. 

9) एका माणसाची त्वचा आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये 800 ते 900 वेळा बदलते. 

10) जे लोक नॉनव्हेज खातात ते आपल्या पूर्ण जीवनामध्ये सात हजार जनावरांना खातात. 

11) एक माणूस विना झोपता बारा दिवस जिवंत राहू शकतो. आणि तोच माणूस दोन महिने बिना जेवता जिवंत राहू शकतो. 

12) एक पुरुष आपल्या जीवनामध्ये जवळजवळ सहा महिने सेविंग करण्यामध्ये घालवतो. 

13) एक सामान्य माणूस आपल्या जीवनामध्ये 30 ते 35 टन अन्न खातो. 

14) ज्या लोकांकडे सर्वात जास्त मित्र असतात ते लोक इतर लोकांपेक्षा जास्त जगतात. 

15) एक स्वस्थ माणूस आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये जवळ जवळ एक लाख वीस हजार किलोमीटर अंतर पायी चालतो. 

16) एक माणूस आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये इतकी लाळ उत्पन्न करतो की ज्यामुळे जवळ जवळ 2 स्विमिंग पूल भरले जातात.

17)  पूर्ण जगामध्ये जवळजवळ 80 टक्के लोक असे आहेत ज्यांचा एक दिवसाचा खर्च सातशे रुपयापेक्षा कमी आहे. 

18) जास्तकरून अमेरिकन लोक असे मानतात की त्यांच्या जीवन काळामध्ये जगाचा अंत होईल. 

19) जास्त करून अमेरिकन लोक अजूनही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. 

20) जवळजवळ 70 लाख लोकांमधील शंभर वर्षे जिवंत राहण्याची शक्यता फक्त एका व्यक्ती मध्ये असते. 

जीवनाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about life in Marathi)

21) एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जवळजवळ सहा वर्षे स्वप्न पाहण्या मध्ये घालवतो. 

22) शिव्या दिल्या नंतर मानवी मनाला संतुष्टी मिळते याला Lalochezia असे म्हणतात. 

23) एका संशोधनानुसार महिला फक्त त्याच लोकांसोबत जास्त भांडण करतात, ज्यांची त्या काळजी करतात. 

24) दिवसा स्वप्न पाहणे आपल्या मेंदूसाठी हेल्दी असते. यामुळे आपण जास्त रचनात्मक बनतो. 

25) मानवी शरीर रात्री तीन ते चार वाजेपर्यंत सर्वात कमजोर असते. यामुळे जास्त करून लोकांचा मृत्यू झोपेतच होतो. 

26) बुद्धिमान लोक सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त क्रोधीत होतात. 

27) जर कोणी माणूस खूप जास्त झोपत असेल याचा अर्थ तो आतून खूप दुःखात आणि उदास असेल. 

28) प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणारे लोक सर्वात जास्त ईमानदार असतात. 

29) जगातील 95 टक्के लोक पेन खरेदी केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपलं नाव लिहितात. 

30) जर आपण पूर्ण रात्र जागे राहिलो तर 161 कॅलरी घालवतो. 

31) झोप न येणे आणि डोके दुखणे हे एक मोबाईल रेडिएशन च कारण सुद्धा असू शकतं. 

32) एका संशोधनानुसार जास्त थंडी असलेल्या जागेवर झोपल्याने माणसाला जास्त भीतीदायक स्वप्न पडण्याची शक्यता असते. 

33) नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त वेळा आय लव यू बोललं गेलं आहे. 

34) मुल जन्माला येताना आईला होणारा त्रास आणि 20 हाडे तुटण्या बरोबरचा त्रास समान असतो. 

35) मानवाप्रमाणे झाडांनासुद्धा कॅन्सर होतो. आणि कॅन्सर झाल्यानंतर झाडे कमी ऑक्सिजन देऊ लागतात. 

36) एका संशोधनानुसार जेव्हा एखादा व्यक्ती सत्य बोलत असतो तेव्हा त्याचे हात जास्त हलतात. आणि तीच व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याचे हात एका जागी असतात. 

37)  मानवाचे पहिले बोट इतर बोटांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असते. 

38) जास्त जेवण केल्यानंतर माणसाला ऐकू येण्याची शक्‍ती कमी होते. 

39) आपल्या डोळ्याच्या पापणी मध्ये जवळजवळ 550 केस असतात. 

40) जर आपण मटारचे दाणे गळले तर आपल्या हृदया मध्ये ते उगवू शकतात. 

41) जर कोणी आपल्याला एखादा सल्ला देत असेल तर तेव्हा आपण त्याला You Are Right म्हटले तर खूप चांगले असते. 

42) चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने माणसाचा राग कमी होतो. 

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण जीवनाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting facts about life in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 

Leave a Comment