तुम्ही न केलेल्या चुकांचे आरोप तुमच्यावर कोणी घालत आसेल तर त्यांना फक्त एवढच म्हणायच..
करुन गेल गाव अणि माझ्यावर नाव आस कुट आसतय व्हय..
सध्या ज्या वेगाने महागाई वाढत आहे,
त्या हिशोबाने माझ्या लग्नात फक्त चाय- बिस्कीट च असेल..!
महाराष्ट्रातील लोक कधीच कोणावर सहज विश्वास ठेवत नाही . झोपलेल्या माणसाला पण उठवून विचारतात , . . . . "झोपलात काय ? "
लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्याप्रेयसी बरोबर लग्न करतो
आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपणदुसऱ्याच्या प्रेयसी बरोबरलग्न करतो
जागतीक त्रिवार सत्य :
पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे ? जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे, तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो
टीचर:-बतावो,रजनीकांत कि फिल्म "द रोबोट" से तुमको क्या सीख मिली...."""""मराठी विद्यार्थी: मास्तर , मुली फक्तं पोराचं च नाही तर मशीन चे पण १२ वाजवून टाकतात
बाहुबली २ पाहीला.... आणि कळल कि.... कटप्पा वगैरे काही नाही....शेवटी सासु सुनेच्या भांडणात नवऱ्याचा हकनाक बळी जातो.... घरोघरी मातीच्या चुली... फुकटचा मेला बाहुबली.....
आता लोकांना रोजचं नेट कसं वापरायचं हे पण शिकवावं लागेल...