मजेदार मराठी विनोद
वडील : जे काहीं मिळतत्यात खुश राहायला शिक...
मुलगा : मग हेच तुम्हाला माझापरीक्षेचा निकाल लागला तेंव्हाका नाही आठवत...
आमच्या नशीबी नव्हते आत्ताच्या दहावीच्या मुलांन एवढी टक्के... 86%,90%, 95%,92%हे अस आजकाल आम्हाला फक्त सकाळी मोबाईल चार्जींगचा काढतानाच दिसतं आणि तेही कधीतरीच
प्रत्येक मुलींचं गोड स्वप्न असतं....
पोटभर खायला पाहिजे....
आणि,
जाड तर झालं नाय पाहिजे.....
लग्नासाठी जे घाई करतआहेत त्यांनी थोडा दम काडा
10वी व 12वी फेल झालेलानविन लॉट येईल
नि "वड" करुन संसार केल्यावर काही दिवसानी पर "वड " होऊ नये म्हणून स "वड " काढून प्रेमाची पुन्हा पुन्हा लाग "वड " करा
मी :- काय करत आहेस....?
ती :- काही नाही...
मी :- असंच रिकामी बसली असेल तर माझ्यावर प्रेम तरी कर....
( एक भयानक single )
ज्या मुलांच
break up होऊन
तिचं लग्न दुसर्याशी झाल्यानंतर
मुलांच कालचं गाण
तु वड है किसी और का...तुझे गुंडाळता कोई और है
आयुष्य खुप काही शिकवतं
पन आम्ही निर्लज्ज आमच्या लक्षातच राहत नाई