‘आई कुठे काय करते’ मालिकेतील गौरीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

“माझ्या नयनी नक्षत्रतारा… आणि चांद तुझ्या डोळ्यात…” असे कॅप्शन गौरीने या फोटोंना दिले आहे.

खणाच्या साडीवर गौरीने गळ्यात मोत्याचा हार आणि कानातले परिधान केला आहे.

“काय पाऊस, काय खड्डे, काय ट्रॅफिक… Okay मध्ये आहे…” असे कॅप्शन गौरीने हे फोटो शेअर केले आहेत.