अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी | Alexander the great quotes in marathi

Alexander the great quotes in marathi : अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच सिकंदर ज्याला आज आपण विश्व विजेता म्हणून ओळखतो त्यांनी फक्त 33 वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपले वर्चस्व गाजवले. सिकंदरचा जन्म २० जुलै इसवीसन पूर्व 356 मध्ये झाला होता. तो मेसेडोनिया चा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात सिकंदर सर्वात यशस्वी व कुशल सेनापती पैकी एक गणला … Read more