Category: जनरल नॉलेज

पळस झाडाची माहिती | Palash tree information in marathi

Palash tree information in marathi : मित्रांनो रामायणात देखील पळसाच्या वनाचा व त्याच्या फुलांचा उल्लेख केलेला आढळून येतो. शेकडो अशी कवी आहेत ज्यांनी त्यांच्या रचनांमध्ये पळसाला स्थान दिले आहे. पळस या झाडाला नावे बहुतेक त्याच्या फुलांवरून पडली गेली आहेत. पळस या वृक्षाला इंग्रजीमध्ये Flame of Forest तेरे संस्कृत भाषेमध्ये किंशुक,…

Scroll to Top