मराठी विनोद | Marathi vinod
marathi vinod : नमस्कार मित्रांनो, मजेत आहात ना. आजच्या या लेखामध्ये आपण काही मराठी विनोद (Marathi vinod) जाणून घेणार आहोत. हे विनोद वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप हसू येईल. मराठी विनोद (Marathi vinod) 1) सर : काय रे बंडया शाळेचा Time 7 वाजता चा आहे आणि तू 8 वाजता येतो ……….बंडया : सर तुम्ही माझी वाट … Read more