पुणे जिल्ह्यातील किल्ले
पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे
भोरगिरी किल्ला
चव्हाण, महाराष्ट्र
ढक बहरी
घंगड
हडसर
जीवनधन
कोरिगाड
लोहगड
मल्हारगड
मानारंजन किल्ला
मोहनगड
नारायणगड
पुरंदर किल्ला
राजगड किल्ला
रोहिदा किल्ला
संग्राम दुर्ग
शंकी किल्ला
शनिवार वाडा
शिवनेरी
श्रीवर्धन किल्ला
सिंहगड
टिकोना
तोरणा किल्ला
तुंग किल्ला
विसापूर किल्ला
वाशिम जिल्ह्यातील तालुके
वाशिम जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत.
मानोरा
मंगरुळपीर
कारंजा
वाशीम तालुका
रिसोड
मालेगाव
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक जिल्हयामध्ये नाशिक, पेठ, दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण 15 तालुके आहेत.
सातारा जिल्ह्यातील किल्ले
सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे
महिमंडणगड
मकरंदगड
पाटेश्ववर
कल्याणगड
कमळगड
वारुगड
वसंतगड
सदाशिवगड
संतोषगड
वासोटा
केंजळगड
चंदन वंदन
जंगली जयगड
भूषणगड
पांडवगड
महिमानगड
प्रतापगड
सज्जनगड
अजिंक्यतारा
वैराटगड
वर्धनगड
गुणवंतगड
दातेगड / सुंदरगड
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके
गंगापुर
सिल्लोड
सोयगांव
खुलताबाद
औरंगाबाद
वैजापूर
पैठण
फुलंब्री
कन्नड
हे औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके आहेत.
पुणे जिल्ह्यातील भीमा नदीवरील धरण
भीमा नदीवर एकूण बावीस लहान मोठी धरणे आहेत. त्यापैकी उजनी हे एक महत्त्वाचे धरण आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुके
पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
आंबेगाव
इंदापूर
खेड
जुन्नर
दौंड
पुणे शहर
पुरंदर
बारामती
भोर
मावळ
मुळशी
वेल्हे
शिरूर
हवेली
औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
दौलताबादचा (देवगिरी) किल्ला
बीबी का मक़बरा
वेरुळ लेणी
कैलास मंदिर
घृष्णेश्वर मंदिर
जायकवाडी धरण व पैठण तीर्थक्षेत्र
पानचक्की
अजिंठा लेणी
ही आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
जळगाव जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
जळगाव
मुक्ताईनगर
ऐरंडोल
रावेर
भुसावळ
यावल
जामनेर
पाचोरा
अमळनेर
चोपडा
भडगाव
पारोळा
धरणगाव चाळीसगाव
बोदवड
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तेरा तालुके आहेत.
बुलढाणा
चिखली
मेहेकर
लोणार
देऊळगाव राजा
सिंदखेडराजा
मोताळा
मलकापूर
नांदुरा
खामगाव
शेगांव
जळगाव
जामोद
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
उस्मानाबाद जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.
उस्मानाबाद
तुळजापुर
उमरगा
लोहारा
कळंब
भुम
परांडा
वाशी
सोलापूर जिल्ह्यातील तालुके
सोलापूर जिल्हयात 11 तालुके आहेत.
उत्तर सोलापूर
दक्षिण सोलापूर
बार्शी
अक्कलकोट
पंढरपूर
मंगळवेढा
सांगोला
मोहोळ
माढा
करमाळा
माळशिरस
ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत.
ठाणे
कल्याण
अंबरनाथ
भिवंडी
शहापूर
उल्हासनगर
मुरबाड
नांदेड जिल्ह्यातील तालुके
नांदेड जिल्ह्यात 16 तालुके आहेत.
अर्धापूर
भोकर
बिलोली
देगलूर
धर्माबाद
हदगाव
हिमायतनगर
कंधार
किनवट
लोहा
माहूर
मुदखेड
मुखेड
नांदेड (तालुक्याचे ठिकाण)
नायगाव
उमरी
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ
पुणे जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ येतात. यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ अशा चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी मावळ मतदारसंघातील निम्मा भाग रायगड जिल्ह्यात मोडतो.
ठाणे जिल्ह्यातील नद्या
ठाणे जिल्हयात वैतरणा आणि उल्हास या दोन महत्वाच्या नदया वाहतात.
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
हिंगोली
वसमत
कळमनुरी
सेनगांव
औंढा नागनाथ
हे हिंगोली जिल्ह्यातील तालुके आहेत.
सांगली जिल्ह्यातील तालुके
सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके येतात. यामध्ये मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा यांचा समावेश होतो.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा तालुके आहेत.
1) यवतमाळ
2) आर्णी
3) बाभुळगाव
4) कळंब
5) दारव्हा
6) दिग्रस
7) नेर
8) पुसद
9) उमरखेड
10) महागाव
11) केळापूर (पांढरकवडा)
12) राळेगाव
13) घाटंजी
14) वणी
15) मारेगाव
16) झरी जामणी