क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करायचा | How to use credit card in Marathi

How to use credit card in Marathi : मित्रांनो क्रेडिट कार्ड बद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करायचा (How to use credit card in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

How to use credit card in Marathi

क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करायचा (How to use credit card in Marathi):

1) कॅशबॅक मिळवण्यासाठी:

बऱ्याच बँक तसेच शॉपिंग किंवा (Utility Bill) भरण्याच्या वेबसाईट चांगल्या प्रमाणात कॅशबॅक ऑफर नेहमीच देत असतात त्याचाही स्मार्ट उपयोग करून घेता येईल.
 

2) EMI ची सुविधा :

मोठी खरेदी करण्यासाठी याचा उपयोग आपण हफ्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये पैसे भरण्यासाठी सुद्धा करू शकतो. अर्थात यासाठी काही प्रमाणात व्याज द्यावे लागते.
 

3) क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी:

क्रेडिट कार्डचा चांगल्या प्रकारे उपयोग करत नियमितपणे बिल भरत गेल्यास क्रेडिट स्कोअरहि उत्तम होऊ शकतो जेणेकरून भविष्यात गृहकर्ज अथवा बिसिनेसलोन घेण्यासाठी मार्ग सोपा होऊ शकतो.
 

4) रिवॉर्ड पॉईंट्स आणि डिसस्कॉउंट:

क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर आपण रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकतो ज्याचा वापर पुन्हा आपण आपल्या उपयोगाची खरेदी करण्यात सूट (Discount) मिळवण्यासाठी करू शकतो.
 

निष्कर्ष :

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करायचा (How to use credit card in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. 

Leave a Comment