30 मराठी रोचक तथ्य | 30 Intresting facts in marathi

मित्रांनो आजच्या या पोस्टमधे आपण 30 मराठी रोचक तथ्य (30 Intresting facts in marathi) जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. चला तर मग पाहुयात. 

30 Intresting facts in marathi


15 मराठी रोचक तथ्य (15 Intresting facts in marathi)

1. भारतानंतर पार्ले-जी सर्वात जास्त चीन मध्ये खाल्ला जातो.

2. विराट कोहलीला आपल्या बॅट वर MRF लिहून घ्यायचे प्रत्येक मॅच मध्ये 3 लाख रुपये मिळतात.

3. Charles Osborne याचि 68 वर्षापर्यंत उचकी थांबलीच न्हवती.

4. उर्वशी रौतेला सर्वात कमी वयाची मीस यूनीवर्स आहे आणि ती national level बास्केटबॉल प्लेअर सुद्धा आहे.

5. मोर्टोक्को मध्ये जी मुलगी गायी चाटायची 20 वर्षानंतर तीच मुलगी france ची शिक्षणमंत्री झाली.

6. QATAR SOAP या साबनीची ची किंमत दोन लाख 9 हजार रुपये असून ही जगातली सर्वात महाग साबण आहे यामध्ये हिटे आणि सोन्याचे पावडर वापरले जाते.

7. Stephen hawking यांना डॉक्टरांनी सांगितले
होते की त्यांच्याकडे जगायला फक्त 2 वर्ष उरले आहे. स्वतःचा इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूला मात देत स्टीफन हॉकिंग हे 76 वर्षे जगले आणि जगातला सर्वात महान वैज्ञानिक पैकी एक झाले.

8. Paris मध्ये जेवढे लोक आहेत त्यापेक्षा ज्यास्त कुत्रे आहेत.

9. 1965 साली रेडी गार्डनर यांनी 265 तास म्हणजेच 11 दिवस न झोपण्याचा world record केला होता.

10. OREO बिस्कीट च्या डिज़ाइन साठी 4 वर्ष लागले होते.

11. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांनी आता पर्यंत 1300 पेक्षा अधिक मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन करून दिले आहे. ह्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस आणि लिम्का बुकमध्ये नोंद आहे. ह्यांचे स्वतःचे एक NGO आहे जे हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च उचलते.

12. पाकिस्तानी गोलंदाज सईद अजमल यांनी आपल्या क्रिकेट करिअर मध्ये जवळपास 3 170 ओव्हर फेकले आहेत पण एक सुद्धा नो बॉल नाही फेकला. हा एक रेकॉर्ड आहे.

13. Moondru Mudichu या तमिल सिनेमा मध्ये तेरा वर्षाच्या श्रीदेवीने रजनीकांतच्या आईचा रोल केला होता.

14. lizzie velasquez यांना सर्वात कुरूप महिला घोषित करण्यात आले होते तरिही त्यानी लोक काय म्हनतिल याकडे दुरलक्ष केल आनी विश्वविख्यात motivational speaker झाल्या.

15. वेटिकन सिटी जगातील सर्वात छोटा देश आहे. ह्याचे क्षेत्रफळ 0.2 वर्ग मैल आहे आणि येथील लोकसंख्या 770 आहे. ह्यांच्यातील कोणीही परमनेंट नागरिक नाही आहे.

30 मराठी रोचक तथ्य (30 Intresting facts in marathi)

16. जर तुमच्या शरीरात असलेल्या DNA ला खोलले गैंले तर त्याची लांबी 10 अरब मैल होईल, म्हणजेच प्लुटो ग्रहावर जाणे व परत येणे.

17. जर तुम्हीं DODGECOIN (क्रिप्टो करन्सी) मध्ये 5 महिन्या आधि 1 लाख रुपए गुंतवले असते तार आज ते 2 करोड़ रुपए झाले असते.

18. जगात 2 करोड लोकांच्या मोबाईलचा पासवर्ड 123456 आहे.

19. पाण्याच्या बॉटल वर एक्सपायरी डेट ही पाणी खराब होण्याची नसते तर बॉटल खराब होण्याचे असते.

20. सचिन तेंडुलकर जगातले पहिले खेळाडू आहे जे सर्वात पहिल्यांदा थर्ड अंपायर वर आउट केल्या गेले होते.

21. ऑस्ट्रेलिया ने आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे पाच वेळा तर भारताने दोन वेळा क्रिकेट वर्ल्डकप जिंकले आहे.

22. एका काळात 420 रुपयाचा पास घेऊन मुंबईत येणारा सोनू सूद आज लाखो लोकांचा अन्नदाता आणि मदतीला धावून येणारा रियल हिरो बनला आहे.

23. ‘ऑक्सिजन’ हे पृथ्वीवरील सर्वात जास्त आढळणाऱ्या रासायनिक घटकामध्ये तीन नंबरवर आहे. ऑक्सिजनला प्राणवायू सुद्धा म्हणलं जातं.

24. मानवी शरीरामध्ये इतक्या प्रमाणात लोह (iron) चा साठा असतो ज्यापासून 1 इंच लांबीचा खिळा बनवला जाऊ शकतो.

25. सायकॉलॉजी ( मानसशास्त्र) नुसार जर तुम्हाला कोणी ” तू खूप बदलला / बदलली आहेस” असे म्हणत असेल तर 95% शक्यता असते की तुम्ही त्या गोष्टी करणे बंद केला आहात ज्या गोष्टी समोरच्याला तुमच्याकडून अपेक्षित असतात.

26. एक सामान्य महिला दिवसभरात जवळपास 7000 शब्द बोलते तर एक सामान्य पुरुष 2000 शब्द बोलतो.

27. “अब तुम्हारे हवाले वतन साथीयो ” चे टायटल song हे बॉलिवूडमधील सर्वात लांब गाणं आहे.

28. व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकन राष्ट्रपतीला कोणत्याही सुख सोयी मोफत नाही. तिथे राहण्याचे, जेवणाचे पैसे राष्ट्रपतीला द्यावे लागतात.

29. जपान मध्ये जर कोणाला नवीन गाडी घ्यायची असेल तर तेथील स्थानिक पोलिसांमार्फत Parking Space Certificate प्राप्त करणे गरजेचे असते.

30. जो व्यक्ती नेहमी खऱ्याने वागत असतो व इतरांना आनंदी ठेवण्यासाठी खोट्याचा आधार घेत नसतो नेमके त्याच व्यक्तीला मित्र खूप कमी असतात.

निष्कर्ष:

तर मित्रांनो हे 30 मराठी रोचक तथ्य (30 Intresting facts in marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

ब्लॉगींग बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी जीवन मराठी ला भेट द्या.

Leave a Comment