मानवी शरीराविषयी 50 रोचक तथ्य | 50 Intresting facts about human body in Marathi

मित्रांनो आपलं शरीर ही एक अद्भुत गोष्ट आहे. तुम्ही भलेही तुमचा पूर्ण दिवस आपल्या सोबत घालवत असला, तरीही तुम्हाला अशा खूप गोष्टी माहीत नसतील ज्या शरीराच्या बाबतीत घडतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण मानवी शरीराविषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about human body in Marathi) जाणून घेणार आहोत.

आपल्याला वाटते की आपण आपल्या पूर्ण शरीराला जाणतो. आणि आपण हे सुद्धा जाणतो की आपलं शरीर कसं काम करते, आणि प्रत्येक वेळेस कोणकोणत्या प्रक्रिया होतात. परंतु आपण काही शरीराविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य पाहूया.

Intresting facts about human body in Marathi

मानवी शरीराविषयी 15 रोचक तथ्य (15 Intresting facts about human body in Marathi):

1) मानवी मेंदूची जी मेमरी क्षमता असते ती जवळजवळ 4 टेरा बाईट बरोबर असते.

2) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मानवी मेंदू हा 29 प्रकारच्या हाडांनी बनलेला असतो.

3) ज्या प्रकारे आपले फिंगरप्रिंट वेगळे असतात त्याचप्रमाणे आपल्या जिभेची सुद्धा प्रिंट वेगवेगळी असते.

4) प्रत्येक मनुष्य आपल्या जीवन काळामध्ये जवळजवळ 35 टन अन्न खातो.

5) आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड कानाचे हाड असते. ज्याला स्टेपिज म्हणतात. आणि या हाडाचा आकार तांदळाच्या दाण्यापेक्षा लहान असतो.

6) आपल्या शरीरामध्ये हाडांचा जवळजवळ 25% हिस्सा आपल्या पायाच्या हाडांमध्ये असतो.

7) आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बॅक्टरियांची संख्या जगामध्ये उपलब्ध असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे.

8) आपली तोंड एका दिवसांमध्ये जवळजवळ एक लिटर लाळ उत्पन्न करते.

9) आपल्या तोंडाला 0.0015 सेकंदामध्ये स्वादाचा अंदाज लागतो. जे की आपल्या पापणी झाकण्यापेक्षा कमी आहे.

10) मानवाचे दात हे शार्क माशा पेक्षा मजबूत असतात.

11) असं म्हणतात की मानवी नाक एक खरब पेक्षा जास्त गंधाचा स्वाद ओळखू शकतो.

12) आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताच वजन, आपल्या शरीराच्या वजनाच्या जवळजवळ आठ टक्के असतं.

13) जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपल्या शिंकेची गती जवळ जवळ शंभर मैल प्रति तास असते.

14) आपण आपल्या डोळ्याच्या पापण्या एका दिवसांमध्ये 11500 वेळा झाकतो.

15) लोक आपल्या जीवनातील जवळजवळ 33 टक्के वेळ झोपण्यामध्ये घालवतात.

मानवी शरीराविषयी 30 रोचक तथ्य (30 Intresting facts about human body in Marathi):

16) आपल्या डोक्यावर जवळजवळ एक लाख केस असतात. जे जी एका वर्षामध्ये जवळजवळ सहा इंच वाढू शकतात.

17) आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपली बोटे जवळजवळ दहा करोड वेळा मोडतो.

18) आपल्या मेंदूमध्ये जवळजवळ 60 टक्के भागांमध्ये चरबी असते. यामुळे हा आपल्या शरीरातील सर्वात जास्त चरबी असणारा भाग आहे.

19) प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये इतकी साखर असते की त्यापासून आपण दहा कप गोड चहा बनवू शकतो.

20) असं म्हणतात की मानवाचे डोकं तुटल्यानंतर सुद्धा तो वीस सेकंद जिवंत राहू शकतो.

21) जेव्हा आपल्याला शिंक येते तेव्हा आपण आपले डोळे उघडे ठेवू शकत नाही.

22) तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आपला मेंदू दिवसापेक्षा रात्री जास्त सक्रिय असतो.

23) आपल्या शरीरातील सर्वात मजबूत मास पेशी जबड्याची मास पेशी असते.

24) महिलांना पुरुषांच्या तुलनेने जास्त उचकी येते. आणि महिलांचे हृदय सुद्धा पुरुषांच्या तुलनेत जास्त धडकते.

25) आपल हृदय पूर्ण जीवन काळामध्ये 182 मिलियन लिटर रक्त पंप करते.

26) महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांच्या शरीरात रक्त जास्त असते. पुरुषांच्या शरीरामध्ये 6.8 लिटर रक्त असते तर महिलांच्या शहरांमध्ये 5 लिटर रक्त असते.

27) आपण आपल्या जीवनामध्ये इतकी लले उत्पन्न करतो की ज्याच्या पासून दोन स्विमिंग पूल भरू शकतात.

28) एका स्वस्थ व्यक्तीला झोपी जाण्यासाठी फक्त सात सेकंदाची आवश्यकता असते.

29) प्रत्येक व्यक्तीच हृदय त्या माणसाच्या मुठीच्या आकाराच्या बरोबर असते.

30) एक स्वस्थ व्यक्ती एका दिवसामध्ये वीस हजार वेळा श्वास घेतो.

मानवी शरीराविषयी 50 रोचक तथ्य (50 Intresting facts about human body in Marathi):

31) जेव्हा आपण विमानामध्ये बसून प्रवास करतो तेव्हा आपले केस हे दुप्पट वेगाने वाढतात.

32) जेव्हा एका मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याला सर्व गोष्टी पांढऱ्या आणि काळ्या दिसतात. एका वर्षानंतर तो रंग ओळखू लागतो.

33) असं म्हणतात की जास्त अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला ऐकू येण्याची क्षमता कमी होते.

34) कोणताही व्यक्ती भुकेच्या तुलनेमध्ये झोपेच्या कमीने लवकर मरु शकतो. भुकेलेला माणूस काही आठवडे जिवंत राहू शकतो. परंतु बिना झोपेच्या माणूस फक्त दहा दिवस जगू शकतो.

35) आपल्या शरीरामध्ये डोळा हा एकमेव असा भाग आहे ज्याचा आकार कधीच बदलत नाही.

36) आपलं हृदय एका दिवसामध्ये जवळ जवळ वीस लाख लिटर हवा आत घेतो.

37) असं म्हणतात की ज्या लोकांचा IQ जास्त असतो ते लोक जास्त स्वप्न पाहतात.

38) एक माणूस आपल्या पूर्ण जीवनामध्ये जवळजवळ पाच वर्ष अन्न खाण्यामध्ये घालवतो.

39) आपले डोळे जवळजवळ 10 मिलियन प्रकारचे रंग ओळखू शकतात.

40) प्रत्येक माणसा द्वारे झोपेत पाहिलेले स्वप्न 90 टक्के डोळे उघडल्यानंतर विसरते.

41) पूर्ण जगामध्ये माणूस हा एकमेव असा जीव आहे जो सरळ रेष ओढू शकतो.

42) आपलं नाक आणि कान आयुष्यभर वाढत असते.

43) आपण स्वतःला कधीच श्वास रोखून मारू शकत नाही. कारण आपल्या श्वसनाच्या पेशी आपल्या नियंत्रित करण्यापेक्षा अधिक मजबूत असतात.

44) मानवी बाह्य त्वचा ही 27 दिवसानंतर बदलत असते.

45) स्वतःला गुदगुल्या करणे मुश्कील आहे.

46)  या पूर्ण जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक वास असतो.

47) मेंदू नंतर डोळा हा आपला सर्वात मजबूत अवयव आहे.

48) एक व्यक्ती दररोज 15 वेळा गॅस सोडतो.

49) डाव्या हाताचे लोक, उजव्या हाताच्या तुलनेने नऊ वर्ष अधिक जगतात.

50) 4 वर्षाचा एक लहान मुलगा एका दिवसात सरासरी 450 प्रश्न विचारतो.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मानवी शरीराविषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about human body in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

3 thoughts on “मानवी शरीराविषयी 50 रोचक तथ्य | 50 Intresting facts about human body in Marathi”

Leave a Comment